पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व कार्य
Authors/Creators
- 1. रत्नाई महाविद्यालय, राजगुरुनगर ता - खेड, जि – पुणे.
Description
महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत थोर आणि महान कर्तूत्ववान स्त्रियांचा वारसा लाभलेला आहे. पुरुष प्रधान संस्कृती असताना, समाजात स्त्रियांना दूय्यम स्थान असताना आपला ठसा उमठवणाऱ्या अनेक पराक्रमी स्त्रियांपैकी एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर "ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकभिमुख राजा, बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरात केला जातो. अशा पुण्यश्लोक, लोकमाता म्हणजे , अहिल्याबाई होळकर’ १ या भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचे जीवन आणि शासन ते लोककल्याणासाठी समर्पित होते. लोकांनी त्यांना नेहमीच लोकमाता म्हणून पाहिले." ब्रिटिश इतिहासकार जॉन केयस यांनी त्याना फिलॉसॉफर क्वीन हि उपाधी दिली”. २ अशा या महान क्रांतिकार स्त्रीचा जीवन प्रवास अभ्यासणे अत्यंत महत्वाचे आहे.
Files
072108.pdf
Files
(616.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:66a5438785e885b9b2b8f0c25ddb3fe8
|
616.1 kB | Preview Download |