Published April 18, 2026 | Version v1

साहित्यातील भावनिक बुद्धिमत्ता आणि व्यक्तिरेखा विकास (विश्वास पाटील यांच्या 'झाडाझडती' कादंबरीच्या संदर्भाने)

  • 1. सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोळपेवाडी

Description

        हा शोधनिबंध विश्वास पाटील यांच्या 'झाडाझडती' या मराठी कादंबरीतील पात्रांच्या भावनिक बुद्धिमत्तेचे विश्लेषण करतो. डॅनियल गोलमन यांनी मांडलेल्या पाच घटकांच्यास्व-जाणीव, भावना नियमन, आंतरिक प्रेरणा, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्ये आधारे कादंबरीतील धरणग्रस्त पात्रांचे भावनिक विश्व उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या माणसांच्या वेदनेचे चित्रण करणारी ही कादंबरी केवळ सामाजिक दस्तऐवज नाही, तर मानवी भावनांचा एक सखोल अभ्यासही आहे. या निबंधात प्रत्येक  घटकाचे कादंबरीतील प्रसंग आणि पात्रांच्या संदर्भाने विश्लेषण केले आहे.

Files

072456.pdf

Files (614.8 kB)

Name Size Download all
md5:8043bedc7c33d7633ac9ac320acfbd28
614.8 kB Preview Download