Published April 9, 2026 | Version v1

शाश्वत आर्थिक विकासातील उच्च शिक्षणाची भूमिका

  • 1. अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, जिल्हा – अहिल्यानगर.

Description

शाश्वत आर्थिक विकास हा केवळ आर्थिक विकास आणि वाढीचा प्रश्न नसून मानवी जीवनाच्या सर्वांगीण प्रगतिशी संबंधित आहे.उच्च शिक्षण हे आर्थिक प्रगती बरोबरच पर्यावरण संरक्षण, सामाजिक न्याय यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. उच्च शिक्षणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती, उद्योजकता, नवीन संशोधन आणि नवोपक्रम, सामाजिक समता आणि पर्यावरण जागरुकता यांच्या माध्यमातून राष्ट्राच्या दीर्घकालीन विकासाला दिशा देते. म्हणूनच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि संशोधनाभिमुख उच्च शिक्षण व्यवस्था ही शाश्वत आर्थिक विकासाची भक्कम पायाभरणी ठरते.भविष्याचा वेध घेता सक्षम, आत्मनिर्भर आणि पर्यावरण पूरक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारने उच्च शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.

Files

S150158.pdf

Files (543.4 kB)

Name Size
md5:e935fd6f4eb286da4b741c2ed8a773f9
543.4 kB Preview Download