Published March 24, 2026 | Version v1

2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताच्या कृषी क्षेत्रावर झालेले परिणाम

  • 1. संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त महाविद्यालय) संगमनेर

Description

या संशोधनात 2026-27 च्या Union Budget मुळे भारताच्या कृषी क्षेत्रावर झालेले परिणाम अभ्यासले आहेत. कृषी व संबंधित क्षेत्रांसाठी करण्यात आलेली निधी तरतूद, शेतकरी सहाय्य योजना, पिक विमा संरक्षण, कर्ज सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्न, उत्पादन क्षमता व जोखीम व्यवस्थापनावर कसा परिणाम झाला याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासातून असे दिसून येते की अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासास चालना मिळण्याची शक्यता आहे; मात्र काही मर्यादा व आव्हानेही कायम आहेत.

Files

071819.pdf

Files (778.3 kB)

Name Size Download all
md5:642d44f0bc15ddeb5be08fa86b040a79
778.3 kB Preview Download