Published March 24, 2026
| Version v1
Journal article
Open
कर सुधारणा धोरण (जीएसटी अंमलबजावणीचा चा अभ्यास)
Authors/Creators
- 1. संगमनेर नगरपालिका आर्ट्स डीजे मालपाणी कॉमर्स अँड बी एन सारडा कॉलेज संगमनेर.
Description
जीएसटी (Goods and service Tax)ही एक भारताचे महत्त्वाची कर सुधारणा प्रणाली आहे. ती एक जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेली आहे या पेपरमध्ये जीएसटी अंमलबजावणी प्रक्रिया फायदे आणि आव्हानांचा अभ्यास करणार आहोत जीएसटी कायदा 2017 साली पारित करण्यात आला त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांचे एकत्रीकरण केले. जीएसटी परिषद केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रतिनिधींची संस्था आहे जी जीएसटी दरांची निर्धारण आणि नियमांचे पालन करते.
Files
071816.pdf
Files
(660.0 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:60dcc88259a93e858bbd7b853de03acc
|
660.0 kB | Preview Download |