Published March 24, 2026
| Version v1
Journal article
Open
आर्थिक समावेशनासाठी सरकारी धोरणेः स्वयं-सहाय्यता गट, सुक्ष्म वित्त संस्था व स्वयंसेवी संस्था
Authors/Creators
- 1. संगमनेर नगरपालिका आर्ट्स कॉमर्स डी.जे मालपाणी कॉमर्स अँड.बी. एन. सरडा सायन्स कॉलेज, (स्वायत्त) संगमनेर
Description
प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये भारतातील आर्थिक समावेशन साध्य करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सरकारी धोरणांचा अभ्यास करण्यात आला आहे. विशेषतः स्वंय-सहाय्यता गट (SHG), सूक्ष्म वित्त संस्था (microfinance Institutions) आणि स्वयंसेवी संस्था (NGO) यांची भूमिका व कार्यपध्दती यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या संस्थाद्वारे दुर्लक्षित व आर्थिकदृष्टया कमकुवत घटकांना बँकिग सेवा, कर्ज, बचत व आर्थिक साक्षरता उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुय्यम माहितीच्या आधारे करण्यात आलेला हा अभ्यास समावेशनात या संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो.
Files
071815.pdf
Files
(645.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:646623504ed2922fc573cd8e36ce9cbc
|
645.1 kB | Preview Download |