Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

ग्रंथालय व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता: संधी आणि आव्हाने

  • 1. म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ

Contributors

Description

आजच्या डिजिटल युगात ग्रंथालये पारंपरिक ज्ञानसंचयाच्या केंद्रापासून स्मार्ट माहिती सेवा केंद्रे बनत आहेत. या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. AI चा वापर संग्रह व्यवस्थापन, वापरकर्ता मार्गदर्शन, डेटा विश्लेषण, डिजिटल संसाधनांचे व्यवस्थापन या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.हा अभ्यास ग्रंथालय व्यवस्थापनात AI चा वापर, त्यातून निर्माण होणाऱ्या संधी व आव्हाने यावर केंद्रीत आहे. अभ्यासातून आढळले की, AI चा वापर ग्रंथालय सेवांना जलद, अचूक आणि वैयक्तिकृत बनवतो, परंतु डेटा गोपनीयता, आर्थिक गुंतवणूक आणि तांत्रिक कौशल्याचा अभाव यासारख्या आव्हानांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

 

Files

180126.pdf

Files (866.8 kB)

Name Size Download all
md5:3e48b347a96019dc4e29553c9ad5bbf0
866.8 kB Preview Download