Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

भारतीय मराठी सिनेमातील जात, वर्ग व लिंग यांचे प्रतिनिधित्व- एक व्यष्टी अध्ययन

  • 1. Associate Professor, Sunrise University Alwar, Rajasthan

Description

सारांश

मराठी चित्रपटांनी नेहमीच समाजाचे प्रतिबिंब पडद्यावर उमटवण्याचे काम केले आहे. तुम्ही निवडलेले चित्रपट भारतीय मराठी सिनेमातील जात म्हणजेच त्याला इंग्रजी भाषेत (Caste) असा प्रती शब्द आहे. दुसर म्हणजे चित्रपटा दाखवला जाणारा वर्ग म्हणजेच इंग्रजीत (Class) आणि लिंग (Gender) या तीन महत्त्वाच्या सामाजिक स्तरांचे विश्लेषण चित्रपट अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय मराठी चित्रपट हा समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब म्हणून नेहमीच महत्वाची भूमिका बजावत आहे.   सांधर्भासाठी निवडलेल्या मराठीत चित्रपटातून जातीय विषमता, दलित व उपेक्षित घटकांचा संघर्ष, वर्गीय शोषण तसेच स्त्री-पुरुष असमानता आणि लैंगिक ओळखींचे प्रश्न संशोधनात ठळकपणे मांडता येतील. जायते आणि उंबराठा हे चित्रपट स्त्री स्वातंत्र्य व सामाजिक रूढींविरोधातील संघर्ष अधोरेखित करतात, तर जोगवा धार्मिक परंपरांतील लैंगिक व जातीय शोषणाचे वास्तव उलगडतो. प्रस्तुत व्यष्टी अध्ययनात उंबरठा (1982) जोगवा (2009) फॅन्ड्री (2013) सैराट (2016), कापूस कोंड्याची गोष्ट (2016), पाहिजे जातीचे (2023) आणि चिरभोग (2023) या निवडक चित्रपटांच्या आधारे या प्रतिनिधित्वाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. मराठी सिनेमाने सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब दाखवताना जात, वर्ग आणि लिंग या तीन महत्त्वाच्या घटकांवर सातत्याने प्रकाश टाकला आहे.

. 

Files

x180122.pdf

Files (581.6 kB)

Name Size Download all
md5:9818e7190aa2a2fc6ee0c7e5cf2da59a
581.6 kB Preview Download