Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

शाश्वत व समावेशक आर्थिक वाढीसाठी मानव विकासाची भूमिका

  • 1. अर्थशास्त्र विभाग, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड ता. कागल, जि. कोल्हापूर.

Description

सारांश 

आधुनिक अर्थशास्त्रात केवळ उत्पादनवाढ किंवा उत्पन्नवाढ ही आर्थिक प्रगतीची एकमेव मोजपट्टी मानली जात नाही. आर्थिक वाढ ही तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा तिचे लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतात आणि ही वाढ दीर्घकाळ टिकाऊ स्वरूपाची असते. या संदर्भात मानव विकास हा शाश्वत व समावेशक आर्थिक वाढीचा केंद्रबिंदू ठरतो. शिक्षण, आरोग्य, जीवनमान, कौशल्य विकास व सामाजिक सुरक्षा या घटकांमुळे मानवी भांडवल वृद्धिंगत होते व उत्पादनक्षमता, रोजगारनिर्मिती आणि उत्पन्नवाढीस चालना मिळते. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये मानव विकास आणि शाश्वत व समावेशक आर्थिक वाढ यांतील परस्परसंबंधाचा सैद्धांतिक व विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे.

 

Files

x180128.pdf

Files (522.1 kB)

Name Size Download all
md5:80bb016f16ade60ff82e528f4c5caeb3
522.1 kB Preview Download