Published January 31, 2026
| Version v1
Journal article
Open
LGBTQIA+ समुदायाच्या सामाजिक समस्या आणि समावेशक उपाययोजनांचा अभ्यास
Authors/Creators
- 1. सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, न्यू कॉलेज, कोल्हापूर.
Description
सारांश
LGBTQIA+समुदाय हा समाजाचा अविभाज्य घटक असून इतर सर्व नागरिकांप्रमाणेच त्यांनाही भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेले मूलभूत हक्क, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सामाजिक बहिष्कार, भेदभाव आणि हिंसाचारामुळे या समुदायाला स्वतःचा क्षमतांच्या विकासाची संधी मिळत नाही. अनेक संधींपासून वंचित राहावे लागते. या समुदायाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुरक्षिततेची हमी देणारे भेदभावरहित सामाजिक वातावरण निर्माण करणे ही केवळ राज्याची नव्हे तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. LGBTQIA+समुदायातील प्रत्येक व्यक्तीला समानता, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे खऱ्या अर्थाने प्रगत, न्याय्य आणि समावेशक समाजाचे लक्षण आहे.
Files
x180106.pdf
Files
(653.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:8ef4e35fb582e16cee19782229a09ece
|
653.6 kB | Preview Download |