Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले स्थापत्य कौशल्य

  • 1. इतिहास विभाग प्रमुख,कै. तु. धों. पठारे वरिष्ठ हाविद्यालय,चंदननगर, पुणे

Contributors

Description

सारांश

"छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले हे केवळ लष्करी संरचना नसून उत्कृष्ट स्थापत्यकलेचे नमुने आहेत: डोंगररांगा, समुद्रकिनारे व मैदानी प्रदेश यांचा योग्य उपयोग करून किल्ल्यांची रचना करण्यात आली. किल्ल्यांचे प्रवेशद्वार, नटबंदी, बुरुज, जलसाठे, गुप्तमार्ग व संरक्षणात्मक स्चना ही त्या काळातील प्रगत स्थापत्यदृष्टी दर्शविते. जलसाठे, प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रमुख किललयांचे स्थापत्य, त्यामागील लष्करी रणनीती, भौगोलिक अनुकूलता व शाश्वत बांधकाम तंत्र चा अभ्यास करण्यात आला.

 

Files

180185.pdf

Files (852.0 kB)

Name Size Download all
md5:780f7c1d0d90ceec0cbb132c3f4a6c7d
852.0 kB Preview Download