Published February 4, 2026 | Version v1

कृषी परिवर्तन आणि भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था

  • 1. राजमाता जिजाऊ महाविद्यालय, किल्ले धारूर, जि. बीड

Description

कृषी परिवर्तन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन मानले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन सुविधांचा विस्तार, सुधारित बियाणे, खतांचा योग्य वापर तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांमुळे कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी क्षेत्रातील परिवर्तनामुळे ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान सुधारले असून स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागला आहे. तथापि, हवामान बदल, बाजारातील अस्थिरता आणि कर्जबाजारीपणा ही आव्हाने अजूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर उभी आहेत. त्यामुळे शाश्वत कृषी विकासासाठी समन्वित धोरणांची गरज आहे.                        

Files

070848.pdf

Files (599.5 kB)

Name Size
md5:7789e601e95a45f18aba2deb8f5b0d10
599.5 kB Preview Download