Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

शिवकालीन किल्ले व पर्यटन :रायगड -एक अभ्यास

  • 1. सहयोगी प्राध्यापक तथा संशोधन पर्यवेक्षक इतिहास विभाग प्रमुख श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हदगाव

Contributors

Description

           शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला, स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध पावलेला, इतिहासाच्या अनेक पाऊल खुणा जपलेला, अनेक संघर्षाला समर्थपणे तोंड देणारा, बेलाग असा रायगड किल्ला मराठी अस्मितेचे प्रतीक म्हणून आजही दिमाखात उभा आहे. इतिहास संशोधक, इतिहास प्रेमी, देशविदेशातील पर्यटक या किल्ल्यास भेटी देत असतात. रायगडावर पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रायगड ऐतिहासिक किल्ला असल्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य जपणे, किल्ल्यावर स्वच्छता ठेवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.

Files

180155 .pdf

Files (722.0 kB)

Name Size Download all
md5:35c1b2add2ae2ebb6ea3b599bde1f6b0
722.0 kB Preview Download