ब्रिटिश वसाहतवादी कालखंडातील धाराशिव जिल्ह्याचे पर्यटनातील महत्त्व : बदलते स्वरूप आणि वर्तमान
Authors/Creators
- 1. समता कॉलनी भाग्य नगर परिसर, धाराशिव मोबाईल
- 2. प्रोफेसर व विभागप्रमुख पदवी व पदव्युत्तर इतिहास विभाग श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी जि.सोलापूर
Contributors
Editor:
Description
ब्रिटिशांनी भारतावर तब्बल १५० वर्ष ब्रिटिश राजवट चालवली. त्या कालखंडात अनेक ब्रिटिश अधिकारी त्या निमित्ताने भारतात आले, त्यांचे कर्तव्य त्यांनी पार पाडले, त्यांची जी सेवा होती ती पार पडली. मात्र त्यात काही अधिकारी असेही होते ज्यांनी त्यांच्या सेवेव्यतिरिक्त त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त वेळेचा त्यांची आवड छंद जपण्यासाठी अथवा आणखी इतर काही नवनिर्माणाच्या बाबी करण्यासाठी त्यांनी तो वेळ वापरला आणि त्यातून काही छानसं निष्पन्न ही झालं. धाराशिव जिल्ह्याच्या अनुषंगानेही असे काही ब्रिटिश वसाहतवादातील पर्यटनाच्या अनुषंगाने झालेले उत्तम कार्य दिसून येते, त्या कार्याचा अभ्यास या संशोधन पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
Files
180141 .pdf
Files
(671.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:f37a3f673aaa8de6112db1cf921c7bb7
|
671.2 kB | Preview Download |