Published January 31, 2026 | Version v1

भारतीय पर्यटन आणि ऐतिहासिक ठिकाण : राष्ट्रकूटांची राजधानी कंधार

  • 1. सहाय्यक प्राध्यापक वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी, नांदेड (MS)

Contributors

Description

दख्खनच्या इतिहासात राष्ट्रकूट राजवटीने राजकीय, लष्करी, सांस्कृतिक व स्थापत्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कंधार ही राष्ट्रकूटांची एक प्रमुख राजधानी असून ती ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध ठिकाण मानली जाते. कंधार किल्ला, जगत्तुंग समुद्र (तलाव), सुफी परंपरेतील दर्गाह, आधुनिक काळातील मानार प्रकल्प तसेच राष्ट्रकूट भवन वस्तुसंग्रहालय या घटकांमुळे कंधारचा इतिहास बहुआयामी स्वरूपात समोर येतो. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये कंधारच्या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करताना राष्ट्रकूटकालीन स्थापत्यकला, जलव्यवस्था, धार्मिक सहअस्तित्व आणि पर्यटन विकासाच्या शक्यता यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. कंधार हे केवळ भूतकाळाचे अवशेष नसून भविष्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी एक सक्षम केंद्र ठरू शकते, हे या अभ्यासातून स्पष्ट होते.

Files

180139 .pdf

Files (763.2 kB)

Name Size
md5:9893633ece91b66c80cf2d39aa9b2724
763.2 kB Preview Download