Published January 31, 2026
| Version v1
Journal article
Open
महिलांचा राजकीय सहभाग आणि आरक्षण धोरणे
Authors/Creators
- 1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर
Contributors
Editor:
Description
महिलांना राजकीय अधिकाराची संवैधानिक तरतूद असूनही भारतीय महिलांचा राजकीय सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत नाही नाही. महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठी राजकारणावियीची जाणीव, नेतृत्वाचा विकास, संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, एकत्रपणे कार्य करण्याची वृत्ती, अधिकार व कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी महिलांना आर्थिक स्वावलंबी आणि कार्यक्षम बनविणे तसेच नेतृत्वासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर त्यांना त्यांचे हक्क व अधिकाराची जाणीव करून देणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
Files
1801128 .pdf
Files
(736.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:738e9d5e22a7b9a14bee337513abc0ad
|
736.1 kB | Preview Download |