लोकशाहीत सामाजिक माध्यमांची भूमिका: एक अभ्यास
Contributors
Editor:
Description
अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या सर्वदूर पोहोचवण्याचा कार्य सामाजिक माध्यमांनी चोखपणे केलं. सोबतच लोकशाहीच्या मूल्यांची जपवणूक किंवा त्या मूल्यांची पायामल्ली होते ? नेमकं काय होत आहे हे समाजासमोर ठेवण्याचं अनमोल कार्यही माध्यमांनी केले म्हणून या सामाजिक माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणूनही मान्यता मिळाली, जेणेकरून माध्यमं सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा बनले. जशी ही माध्यम शासनाच्या योजना जनतेसमोर आणि जनतेची घराणे शासनासमोर मांडण्याची जबाबदारी पार पडतात त्याचप्रमाणे ही माध्यम समाजात गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे निकोप सदृढ लोकशाहीची मुळे ही जशी जनतेच्या मनात रुजली पाहिजे त्याचप्रमाणे माध्यमांच्या पारदर्शक भूमिकेने लोकशाही भक्कम बनली पाहिजे.
Files
1801124 .pdf
Files
(598.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:60db0758e0f68b4d6afef676a44b2d79
|
598.2 kB | Preview Download |