Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक एकात्मता

  • 1. सामाजिकशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
  • 2. समाजशास्त्र विभागप्रमुख शारदा महाविद्यालय, परभणी

Contributors

Description

सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक एकात्मता समाजशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना आहे. सांस्कृतिक विविधता म्हणजे भाषा, धर्म, परंपरा चालीरीती, खाद्यसंस्कृती, कला आणि जीवनशैलीतील भिन्नता. भारतासारख्या देशातही विविधता विशेषतः ठळकपणे दिसते. इथे असंख्य भाषा, धर्म आणि संस्कृती एकत्र नांदतात. सामाजिक एकता म्हणजेच सर्व भिन्नता असुनही समाजातील लोकांमध्ये परस्पर आदर सहकार्य आणि आपुलकी टिकुन राहणे, विविधतेला स्विकारून आपण सगळे एक आहोत ही भावना निर्मान होणे म्हणजेच सामाजिक एकात्मता होय. विविधता समाजाला समृध्द्ध करते, नवे विचार कला आणि परंपरा जन्माला घालते. विविधतेला सुरक्षित आणि सकारात्मक दिशा देते. परस्पर सन्मान, सवांद आणि समजुतदारपणा दोधामधील दुवा आहे. सामाजिक एकात्मता निर्माण करण्यात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. शिक्षाणामुळे व्यक्तीमध्ये विवेकबुद्धी, सहिष्णुता आणि मानवतावादी दृष्टीकोन विकसित होतो. शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक मूल्य, संविधानिक हक्क व कर्तव्ये यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना रुजते.

Files

1801122 .pdf

Files (644.0 kB)

Name Size Download all
md5:d87e137b1fe2e66342125e694feda76e
644.0 kB Preview Download