Published January 31, 2026
| Version v1
Journal article
Open
भीमाबाई होळकरांचे ऐतिहासिक कार्य (१७ सप्टेंबर १७९ ५ - २८ नोव्हेंबर १८५८)
Authors/Creators
- 1. इतिहास विभाग प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव ता. गंगाखेड जि. परभणी
Contributors
Editor:
Description
प्रस्तुत लेखात भीमाबाई होळकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या भीमाबाई होळकर या केवळ योद्ध्या नसून सामाजिक सुधारक, कुशल प्रशासक व आध्यात्मिक वृत्तीच्या नेतृत्वकर्त्या होत्या. इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या पहिल्या महिला योद्ध्यांपैकी एक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. गनिमी युद्धातील कौशल्य, महिदपूरच्या लढाईतील नेतृत्व, महिलांवरील अन्यायाविरुद्ध भूमिका, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन (माहेश्वरी साडी) आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन यांमुळे त्या इतिहासात अजरामर ठरल्या. त्यांच्या जीवनकार्यामुळे भारतीय इतिहासात महिलांच्या शौर्य, स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक परिवर्तनातील भूमिकेचे महत्त्व अधोरेखित होते.
Files
1801118 .pdf
Files
(548.8 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:425f7120fb446fccf81a1cb357aa44e0
|
548.8 kB | Preview Download |