ग्रामीण व शहरी समाजातील परिवर्तन
- 1. S.R.T. M. University, Nanded
- 2. Maharashtra Udayagiri Mahavidyalaya, Udgir
Contributors
Editor:
Description
ग्रामीण व शहरी समाजातील परिवर्तन ही आधुनिक समाजशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, जागतिकीकरण, तंत्रिक प्रगती, शिक्षणाचा विस्तार आणि आर्थिक उदारीकरण या घटकांमुळे समाजरचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. परंपरागत मुल्य व्यवस्था, कुटूंबरचना, व्यवसाय, सामाजिक संबंध, जीवनशैली व सत्तासंबंध यावर या परिवर्तनांचा व्यापक प्रभाव दिसून येतो. या लेखाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी समाजातील परिवर्तनाचे स्वरुप, कारणे व परिणाम यांचे विश्लेषण करुन दोन्ही समाजातील परस्परसंबंध स्पष्ट करणे हा आहे. दुय्यम माहिती स्त्रोतांच्या आधारे वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पध्दतींचा वापर करुन हा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनातुन असे दिसून येते की, ग्रामीण समाज हळूहळू शहरी वैशिष्ट्ये स्वीकारत असून शहरी समाजातही काही प्रमाणात ग्रामीण मुल्यांचे पुनरागमन होत आहे. संतुलित व समावेशक विकासासाठी ग्रामीण-शहरी दरी कमी करणे ही काळाची गरज आहे.
Files
1801115 .pdf
Files
(528.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:360f690623d804d9e7597bfa8af9072d
|
528.4 kB | Preview Download |