Published December 31, 2025 | Version v1
Journal article Open

चंद्रगुप्त मौर्याचे भारतीय इतिहासातील योगदान

  • 1. इतिहास विभाग प्रमुख, श्री. शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय, नारंगवाडी, ता.उमरगा जि.धाराशिव.

Contributors

Description

चंद्रगुप्त मौर्य यांनी भारतीय उपखंडाचे पहिल्यांदाच राजकीय एकीकरण साधून, सुयोजित प्रशासनव्यवस्था, सुरक्षित सीमारेषा, आर्थिक समृद्धी आणि शिस्तबद्ध शासन रचना यांचा पाया रचला. त्यांच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्य केवळ एक भौगोलिक विस्तार नव्हे, तर भारतीय राज्यकलेचे, रणनीतीचे आणि सुशासनाचे प्रभावी नमुने निर्माण झाले जे पुढील शतकांतील राजकीय संरचना आणि भारतीय इतिहासाच्या दिशा निर्देशनाला निर्णायक ठरले.

Files

x171202..pdf

Files (582.8 kB)

Name Size Download all
md5:b568b2033eddb140292349b7998eac22
582.8 kB Preview Download