Published December 31, 2025 | Version v1
Journal article Open

भाषा मराठी भाषा, मराठी साहित्य आणि समाज

  • 1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय स्वायत्त मालेगाव कॅम्प

Contributors

Editor:

Description

सारांश (Abstract)

भाषा ही मानवी जीवनाचा केंद्रबिंदू असून मानवाच्या विचार, भावना, संस्कृती आणि समाजरचनेचा मूलाधार आहे. भाषा व साहित्य यांच्या माध्यमातून समाजातील वास्तव, संघर्ष, मूल्यव्यवस्था आणि परिवर्तन व्यक्त होते. मराठी भाषा व मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असून बालसाहित्यापासून प्रौढ साहित्यापर्यंत मानवी जीवनाच्या सर्व टप्प्यांचे दर्शन घडवते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार मातृभाषा व स्थानिक भाषांचे महत्त्व अधोरेखित झाले असून भाषिक शिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकास, सर्जनशीलता व सामाजिक जाणीव निर्माण होते. साहित्य, समाज व संस्कृती यांचे नाते परस्परावलंबी असून समाजातील राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व तांत्रिक बदल साहित्यात प्रतिबिंबित होतात, तसेच साहित्य समाजपरिवर्तनाला दिशा देते. या लेखात मराठी भाषा, मराठी साहित्य आणि समाज यांचे अतूट नाते स्पष्ट करताना बालसाहित्य, कथा व कवितांमधून घडणाऱ्या सामाजिक जाणीवांचा अभ्यास करण्यात आला आहे.

 

Files

171214.pdf

Files (452.2 kB)

Name Size Download all
md5:c6cfd6aa656bc433d1ad2b3120c09e3d
452.2 kB Preview Download