Published January 15, 2026 | Version v1
Journal article Open

मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान: परस्परसंबंध व भविष्याचा वेध

Description

प्रस्तुत शोधनिबंधात मराठी साहित्याचा प्रदीर्घ वारसा आणि आधुनिक माहिती-तंत्रज्ञान यांच्यातील परस्परसंबंधांचा वेध घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे साहित्य निर्मिती, वितरण आणि वाचन पद्धतीत झालेले क्रांतिकारी बदल स्पष्ट करतानाच, ई-पुस्तके, सोशल मीडिया, ब्लॉग्स आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) यांच्या वाढत्या प्रभावाचे विश्लेषण केले आहे. पारंपारिक प्रकाशन साखळीतील बदलांमुळे लेखकांना मिळणारी आर्थिक स्वायत्तता आणि जागतिक स्तरावर भाषेचा होणारा प्रसार यांवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. शेवटी, तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली कॉपीराइट आणि गुणवत्तेची आव्हाने लक्षात घेऊन, पारंपारिक मूल्ये आणि आधुनिक साधने यांचा सुवर्णमध्य साधणे मराठी साहित्याच्या उज्वल भविष्यासाठी कसे आवश्यक आहे, याचे निष्कर्ष मांडले आहेत.

Files

24. मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान परस्परसंबंध व भविष्याचा वेध..pdf