Published November 30, 2025 | Version v1

राजुरातील अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाच्या उत्पादनावरील दुष्परिणाम व उपाययोजना -एक अध्ययन

  • 1. संशोधक, जनता महाविद्यालय,चंद्रपूर
  • 2. मार्गदर्शक, M.Com, LLB, B.Ed, M.Phil, Ph.D सहा. प्राध्यापक, वाणिज्य विभाग, जनता महाविद्यालय,चंद्रपूर

Contributors

Description

सारांश

         सततच्या पाण्यामुळे तालुक्यातील सोयाबिनचे पीक पिवळे पडून सडते आणि उत्पादनात प्रचंड घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन ते संकटात येतात. ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाश कमी मिळतो. ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया हळूहळू कमी होते आणि पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासते. हवामानातील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहे. सततच्या ओलाव्यामुळे पिकाची वाढ खुंटते. सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडतात किंवा गळून खाली पडतात. यावर उपाय म्हणून शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे आवश्यक असते. त्यासोबतच पिकांवर बुरशीजन्य रोग आढळून आल्यास त्यावर योग्य फवारणी करणे गरजेचे असते. त्यामुळे पिकांवर येणारे रोग कमी होऊन पिकांची प्रतिकार शक्ती वाढेल आणि उत्पादनात वाढ होते.अशाप्रकारे उत्पादन वाढीस फायदा मिळू शकतो.

 

Files

x171117..pdf

Files (632.3 kB)

Name Size Download all
md5:2bb2e2ce2b58749711c7784e66a94f70
632.3 kB Preview Download