Published September 30, 2025 | Version v1

कृत्रिम बुध्दीमत्तेचा (AI) मराठी साहित्य क्षेत्रातील अनुप्रयोग

  • 1. (मराठी विभाग प्रमुख) आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालय, कडा ता.आष्टी जि.बीड

Contributors

Description

माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) ही केवळ वैज्ञानिक वा तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित न राहता भाषा व साहित्य क्षेत्रातही प्रभावीपणे प्रवेश करत आहे. प्रस्तुत शोध निबंधामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मराठी साहित्य क्षेत्रातील विविध अनुप्रयोगांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. मराठी साहित्यनिर्मिती, लेखन सहाय्य, भाषांतर, संपादन, शैली विश्लेषण, काव्य व छंद निर्मिती, डिजिटल संग्रहण, साहित्य संशोधन, ऑडिओ प्रक्रिया तसेच वाचक संवाद यांसारख्या क्षेत्रांमध्ये AI कसा उपयुक्त ठरतो, याचे विवेचन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बौद्धिक संपदा हक्क, भाषिक संवेदनशीलता, स्थानिक बोलींचे आकलन, सांस्कृतिक संदर्भ आणि तांत्रिक मर्यादा यांसारख्या आव्हानांचाही विचार केला आहे. AI आणि मानवी सर्जनशीलतेचा समन्वय साधल्यास मराठी साहित्याला नवे आयाम, व्यापक वाचकवर्ग आणि संशोधनासाठी नवीन शक्यता प्राप्त होतील, असा निष्कर्ष या निबंधातून मांडण्यात आला आहे.

Files

170926.pdf

Files (837.0 kB)

Name Size
md5:af8351af793fb643773d5b118dcac374
837.0 kB Preview Download