Published November 30, 2025 | Version v1

सातारा शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि नियोजन – एक अभ्यास

  • 1. Assistant Professor, Department of Commerce and Management, Savitribai Phule Mahila Mahavidyalaya, Satara

Contributors

Description

शहरीकरणाच्या झपाट्याने वाढणाऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या बनली आहे. सातारा शहर हे ऐतिहासिक आणि प्रगत शहर असून येथे दररोज शेकडो टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याचा योग्य विल्हेवाट न लावल्यास पर्यावरण व मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. या अभ्यासात सातारा शहरातील विद्यमान कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे विश्लेषण करून, त्यातील त्रुटी आणि सुधारणा यावर भर दिला आहे. अभ्यासाच्या अंतिम उद्दिष्टांमध्ये शाश्वत, वैज्ञानिक आणि समाजसहभागातून तयार होणाऱ्या प्रणालींचे धोरणात्मक प्रस्ताव मांडले गेले आहेत.

Files

x171126.pdf

Files (877.7 kB)

Name Size Download all
md5:c42544f16c8a9f4a388d6e32dc17d4a8
877.7 kB Preview Download