वरोरा तालुक्यातील पीक विम्यामुळे शेतीच्या उत्पादनावर झालेला परिणाम
Authors/Creators
- 1. संशोधक,डॉ.खत्री महाविद्यालय तुकुम, चंद्रपुर (म.रा.)
- 2. मार्गदर्शक, विवेकानंद महाविद्याल,भद्रावती, चंद्रपुर (म. रा)
Contributors
Editor:
Description
वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून आज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होताना दिसून आल्या वरोरा तालुक्यात एकूण १७९ ग्रामीण भाग असून वरोरा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ १०२९ km² असून एकूण लोकसंख्या १,७१,५४०आहे. ही लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार दिली आहेत. या सर्व गावातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे या शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी भाजताना दिसल्या परंतु शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा फायदा घेऊन आर्थिक संकटाला तोंड देण्यास धैर्य दाखवले सर्व शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केल्यानंतर मशागती झाली परंतु त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांवर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे हा वर्ग संकटात आलेला दिसून आला या वर्गांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळण्याचे काम पिक विमा च्या माध्यमातून करण्यात आले सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पिक विमा हप्ता देण्यात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते म्हणून हा शेतकरी आपल्या शेतीसाठी वेगवेगळ्या पिकाची लागवड करण्याकरिता थोड्याफार प्रमाणामध्ये सक्षम झालेला आहे या शेतकऱ्याला विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता सरकारने आखून दिलेल्या नियमाचे पालन करावे लागत असून सर्व शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा.
Files
x171119..pdf
Files
(592.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:3853d0a7e018264a2b329802bddc8245
|
592.9 kB | Preview Download |