Published October 31, 2025 | Version v1

डिजिटल बँकिंग सेवा आणि भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार एक विश्लेषणात्मक अध्ययन

  • 1. वाणिज्य विभाग,गो. से. अर्थ वाणिज्य महाविद्यालय अमरावती रोड नागपुर
  • 2. सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग,गो. से. अर्थ वाणिज्य महाविद्यालय अमरावती रोड नागपुर

Contributors

Description

सारांश :

            डिजिटल बँकिंग सेवांमुळे विदेशी व्यापारावर होणार परिणाम या लेखात स्पष्ट करण्यात आला आहे. डिजिटल बँकिंग जागतिक व्यापार धोरणांसाठी गतिमान माध्यम आहे. यामुळे व्यवहार जलद, सुरक्षित आणि पारदर्शक होऊ लागले आहेत. डिजिटल बँकिंगने भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात बदल घडवुन आणले आहेत. डिजिटल बँकिंगचा योग्य वापर करून भारत आंतरराष्ट्रीय व्यापारात अग्रणी राहील. परकीय व्यापारात डिजिटल बँकिंग सेवांची भूमिका, महत्व, कोणत्या सेवांचा वापर जास्त करण्यात येतो, विनिमय बदल कशा प्रकारे करण्यात येते, व्यापाऱ्यांना कोणते फायदे आंतरराष्ट्रीय व्यापारात या सेवेचा वापर केल्यामुळे प्राप्त होतात. तसेच कोणकोणत्या देशांत आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डिजिटल बँकिंगचा उपयोग होतो याविषयी या लेखात विवेचन करण्यात आले आहे. ऑनलाइन व्यवहार देशाच्या अर्थव्यवस्थेला गती प्रदान करणारे आहेत. "जग बदलते तेव्हाच व्यापाराची पद्धत बदलते आणि जो या बदलानुसार व्यापाराची पद्धत स्वीकारतो तोच प्रगती करतो."

Files

x43.pdf

Files (684.9 kB)

Name Size Download all
md5:f630c1b2573ced126a97dd3b77797e2e
684.9 kB Preview Download