Published October 31, 2025
| Version v1
Journal article
Open
महाविद्यालयीन ग्रंथालामार्फत राबवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
Authors/Creators
- 1. पीएच.डी.संशोधक विद्यार्थी ग्रंथपाल, ग्रंथालय व माहितीशास्त्र माध्यमशास्त्र संकुल, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड
- 2. श्री शिवाजी कॉलेज,वसमत रोड, परभणी
Contributors
Editor:
Description
सारांश :
प्रस्तुत संशोधन लेखामध्ये महाविद्यालयीन ग्रंथालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा यावर चर्चा करण्यात आलेली आहे. कोणत्याही अभ्यासाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ग्रंथालयाचा आधार घ्यावा लागतो.कारण ग्रंथालय हेच परिपूर्ण माहितीचे भांडार असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित करणे. आणि विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती देणे हे महाविद्यालयीन ग्रंथालयाचे कार्य आहे.
Files
x38.pdf
Files
(423.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:c93c2876cc6716034407b35609304648
|
423.4 kB | Preview Download |