Published October 31, 2025 | Version v1

जागतिकीकरणातील सामाजिक वास्तवाची प्रभावी अभिव्यक्ती : कलगीतुरा (नाटक)

  • 1. मराठी विभाग, म. गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी, नाशिक-

Contributors

Description

सारांश :

दत्ता पाटील लिखित ‘कलगीतुरा’ हे नाटक ग्रामीण समाजजीवनातील लोकपरंपरा, सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणारे एक महत्त्वाचे नाटक आहे. या नाटकात लेखकाने लोककला, लोकसंस्कृती आणि आधुनिकतेमुळे हरवत चाललेल्या परंपरांचा सखोल अभ्यास मांडला आहे. ‘कलगी’ म्हणजे शक्ती आणि ‘तुरा’ म्हणजे शिव या प्रतीकांद्वारे परंपरा, श्रद्धा आणि वैचारिक संघर्षाचे दर्शन घडते.

Files

x36.pdf

Files (429.2 kB)

Name Size Download all
md5:4b0e6830ed7988eebebaee99d891446a
429.2 kB Preview Download