गोपाल गायन समाजाचे शास्त्रीय संगीतातील योगदान (क्षेत्र - संस्कृती व समाज)
Authors/Creators
- 1. साहाय्यक प्राध्यापक, इतिहास विभाग, स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे
Contributors
Editor:
Description
सारांश
१ जुलै १९१८ रोजी 'गोपाल गायन समाज' या संस्थेची स्थापना झाली. गायन म्हणजे प्रत्यक्ष सामवेद व सामवेद हे भगवंताचेच रूप हे महान तत्व सतत मनात बाळगूनच गायनाचार्य पंडित गोविंदराव देसाई यांनी मोठ्या आत्मविश्वासाने व श्रद्धायुक्त अंत:करणाने 'गोपाल गायन समाज' ही संस्था स्थापन केली. भारतीय संगीताचे उद्धारक म्हणून ज्यांची भारतभर कीर्ती झाली त्या कै. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा आशीर्वाद व कै. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या थोर पुरुषांचा पाठिंबा घेऊन गुरुवर्य गोविंदराव देसाई यांनी आपल्या संस्थेच्या प्रवासाचा प्रारंभ केला. हळूहळू संस्था नावारूपाला येऊ लागली. तिची भरभराट होऊ लागली. (१)
Files
x18.pdf
Files
(592.8 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:76bfd0e0b95d9fce54b153bc5169741d
|
592.8 kB | Preview Download |