Published October 31, 2025 | Version v1

जल व्यवस्थापन जलपर्णी: शोध आणि बोध

  • 1. College-K.S.K.W Cidco College, Nashik

Contributors

Description

सारांश:

या संशोधनामध्ये जलपर्णी या जल वनस्पतीच्या पर्यावरणीय परिणामांचा आणि तिच्या पुनर्वापराद्वारे सेंद्रिय खत निर्मितीच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. जलपर्णी ही वेगाने वाढणारी परंतु पर्यावरणासाठी हानिकारक वनस्पती आहे. ती पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणते, ऑक्सिजनचे प्रमाण घटवते आणि जलचरांच्या जीवनावर विपरित परिणाम करते. मात्र, या समस्येचे रुपांतर “कचऱ्यातून संपत्ती” या संकल्पनेत करून तिचा वापर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी केल्यास पर्यावरणपूरक उपाय मिळू शकतो.

Files

x16.pdf

Files (723.0 kB)

Name Size Download all
md5:9d208c1a5787ba6a25003edf3ca19a9f
723.0 kB Preview Download