Published October 31, 2025 | Version v1

आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान व आशा स्वयंसेविकांची भूमिकांचे अध्ययन

  • 1. मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय,नाशिक

Contributors

Description

घोषवारा:

        प्रस्तुत शोधनिबंध “आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान व आशा स्वयंसेविकांची भूमिकांचे अध्ययन “ असून यामध्ये आरोग्य क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्राचा ऐतिहासिक आढावा घेण्यात आला असून आधुनिक वैद्यकीय क्षेत्राचा विकास आणि होत जाणारे बदल, क्रांती याविषयी मांडणी केली असून वैद्यकीय क्षेत्रातील नवे तंत्रज्ञांनाचा परिचय व महत्वाच्या घटकांची माहिती मांडण्यात आली आहे . व  आशा स्वयंसेविकांच्या भूमिकांचा ओहपोह करण्यात आला आहे. सदर संशोधनात वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर केला असून नाशिक येथील आशा स्वयंसेविकासोबत लक्षकेंद्री गटचर्चा  करून भूमिकांचे अध्ययन करण्यात आले. प्राथमिक व दुय्यम तथ्यांचा वापर तथ्य संकलन करण्यासाठी केला असून नाशिक प्राथमिक आरोग्य केंद्रात असणार्‍या सर्व आशा स्वयंसेविकांचा समावेश करण्यात आला. याकरिता जनगणना पद्धतीचा वापर करून संपूर्ण समग्र एकक निवासण्यात आले. संशोधांनातील महत्वाचे निष्कर्ष म्हणजे 100% आशा स्वयंसेविका  आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात नवे तंत्रज्ञान वापरतात. व आपली भूमिका बजावतात.       

Files

x11.pdf

Files (673.0 kB)

Name Size Download all
md5:de9240172a1690eb7a5fd0eca9d36e41
673.0 kB Preview Download