रवींद्रनाथ टागोरांच्या कथावाङ्मयातून चित्रित होणारा स्त्रीवादी साहित्यिक दृष्टीकोन
Authors/Creators
- 1. सहाय्यक प्राध्यापक (मराठी),दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
Contributors
Editor:
Description
सारांश
रवींद्रनाथ टागोर हे बंगाली साहित्यातील एक महत्त्वाचे कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत तसेच इतिहासकार म्हणून परिचित आहेत. 1913 साली त्यांच्या गीतांजली या कवितासंग्रहाला नोबेल पारितोषक मिळाले. त्यांना मिळालेल्या या पारितोषिकामुळे ते केवळ भारतातच नव्हेत तर आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषक विजेते म्हणून ओळखले जाऊ लागले. या पारितोषिकामुळे त्यांच्या साहित्याकडे अनुवादकांचे लक्ष वेधले गेले. गीतांजलीसोबत त्यांचे इतर बंगाली साहित्य वेगवेगळ्या भाषेत अनुवादित झाले. इतर भाषेबरोबर ते मराठीतही अनुवादित झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत रवींद्रनाथ टागोर यांचे मराठीत कथासंग्रहाचे 13, कवितासंग्रहाचे 30, कादंबरीचे 22, नाटकाचे 10 आणि चरित्र व आत्मकथनाचे तीन असे अनुवादग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
Files
x8.pdf
Files
(546.8 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:566c776dd08508ff8e38cfd56ca4179a
|
546.8 kB | Preview Download |