संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील समता आणि संविधानातील समानता : एक अभ्यास
Authors/Creators
- 1. एम,ए,.नेट,.जे,आर,एफ. (सहा. प्राध्यापक मराठी विभाग) स. ब खाडे महाविद्यालय, कोपार्डे.
Contributors
Editor:
Description
या शोध निबंधात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील समतेच्या तत्त्वांचा आणि भारतीय संविधानातील समानतेच्या हक्काचा सखोल तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. सतराव्या शतकातील तुकोबांनी जातीभेद, दांभिकता, कर्मकांड आणि सामाजिक विषमता यांवर प्रहार करून मानवतावाद, सामाजिक समता व बंधुत्व यांचा पुरस्कार केला. त्यांचे “भेदाभेद अमंगळ” हे तत्त्व संविधानातील कलम १५, १६ व १७ मध्ये दिसून येते. तुकोबांच्या विचारांचा प्रभाव पुढे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाननिर्मितीमध्ये प्रकर्षाने जाणवतो. या वैचारिक प्रवासातून तुकोबांची अध्यात्मिक क्रांती संविधानिक क्रांतीत परिवर्तित झाली. तुकोबांचा संदेश आजही संविधान समता दिंडीसारख्या उपक्रमांद्वारे जिवंत आहे, जो सामाजिक सौहार्द, समता आणि मानवतेच्या आदर्शांचा प्रसार करतो.
Files
170955.pdf
Files
(684.0 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:7a3c3ee54fed25ad7a61cc6664f58553
|
684.0 kB | Preview Download |