Published September 30, 2025 | Version v1
Journal article Open

NEP 2020 आणि व्यावसायिक संभाषण कौशल्य: गरजा आव्हाने व संधी

  • 1. सहाय्य्क प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
  • 2. प्राचार्य, वसंतराव नाईक कॉलेज ऑफ एजुकेशन, कळंबा, कोल्हापूर

Contributors

Description

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) शिक्षण क्षेत्रात सर्वांगीण बदल घडवून आणण्यावर भर देते, ज्यात संवादकौशल्याचा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक संभाषण कौशल्यांचा विकास शिक्षणाची गुणवत्ता व परिणामकारकता वाढवतो. प्रभावी संवादामुळे आत्मविश्वास, सहकार्य, व नेतृत्वगुण विकसित होतात. विविध प्रशिक्षण, कार्यशाळा व तंत्रज्ञानाचा वापर करून संवादकौशल्ये विकसित केली जाऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांचे सशक्तीकरण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो.

Files

170939.pdf

Files (975.0 kB)

Name Size Download all
md5:fd307fe5c4b4f9ee80cc25de5ec15a91
975.0 kB Preview Download