शाश्वत विकास साधताना वाणिज्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका: एक अध्ययन
Authors/Creators
- 1. Dr. Khatri Mahavidyalaya Tukum, Chandrapur Gondwana University, Gadchiroli Maharashtra. Indian
Contributors
Editor:
Description
सारांश :-
पर्यावरण आणि मानव यांचा अगदी जवळचा संबंध आहे. कोणत्याही प्रकारचा विकास किंवा बदल करायचा असेल तर या घटकाशिवाय शक्य होणार नाही. त्यामुळे या घटकांना खूप महत्त्वाचे मानले जाते.म्हणूनच पर्यावरणामध्ये शाश्वत विकास होत राहणे आवश्यक आहे. हा होणारा विकास दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पर्यावरणामध्ये होणारे बदल आणि मानवी जीवनामध्ये आवश्यक असणारे बदल यामधून मानवाच्या पूर्ण होणाऱ्या गरजा जसे वस्तू आणि सेवांची आवश्यकता भासत असते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये पर्यावरणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा सर्व क्षेत्रात विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. हा विकास साधण्यासाठी वाणिज्य क्षेत्राचा महत्वाचा वाटा असताना दिसून येते. पर्यावरण आणि मानव यांच्यात समन्वय साधन्याची महत्त्वाची भूमिका वाणिज्य क्षेत्रात बजावताना दिसून येते आहे.
Files
x171004.pdf
Files
(379.8 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:103197a6b9c9dc45db0e545b18f48ecd
|
379.8 kB | Preview Download |