Published September 30, 2025 | Version v1

भारतीय राज्य घटनेच्या निर्मितीचा इतिहास

  • 1. एस.व्ही.के.टी.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प, नाशिक

Contributors

Description

भारतीय राज्य घटना ही जगातील सर्वात मोठी आणि सर्व समावेशक लिखित राज्य घटना आहे. तिची निर्मिती ही दीर्घ ऐतिहासिक प्रक्रिया, स्वातंत्र्यलढा, वसाहतवादी सुधारणा आणि घटना दार मंडळाच्या विचारमंथनातून घडून आली. या लेखात भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास, प्रमुखने त्यांचे योगदान, समित्यांचे कार्य आणि स्वीकृतीची प्रक्रिया यांचा शैक्षणिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यात आला आहे.

Files

170925-.pdf

Files (1.2 MB)

Name Size
md5:e3bf893e536df8ee5757d0d4dbdc1b8a
1.2 MB Preview Download