Published October 31, 2025
| Version v1
Journal article
Open
निवडक मराठी साहित्यिकांचे आधुनिक समाज निर्मितीतील योगदान: एक अवलोकन
Authors/Creators
- 1. सुंदरराव मोरे महाविद्यलय ,पोलादपूर ,जि. रायगड
Contributors
Editor:
Description
प्रस्तावना भारतातील साहित्यिकांनी देशाला आधुनिक बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. समाजसुधारणा, शैक्षणिक चळवळी, राष्ट्रीयत्वाची भावना आणि सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकून त्यांनी देशाच्या आधुनिकीकरणाला चालना दिली. १९व्या शतकात भारतातील पुनरुत्थानवादी चळवळी आणि सामाजिक सुधारणा चळवळींना मराठी साहित्यिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ब्रिटिश राजवटीदरम्यान समाजात रूढ झालेल्या अंधश्रद्धा, जातीयता, स्त्रीशिक्षणावरील बंदी यांविरुद्ध लेखणी उचलली. या काळातील साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसून समाजपरिवर्तनाचे साधन बनले.
Files
x171015.pdf
Files
(396.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:3d4086deebc5aed2162e507a54277fb7
|
396.4 kB | Preview Download |