Published November 20, 2025
| Version v1
Journal article
Open
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि प्रशासकीय आव्हाने
Description
आपत्ती व्यवस्थापन ही कोणत्याही सरकारच्या प्रशासनव्यवस्थेतील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. नैसर्गिक तसेच मानवसर्जित आपत्तींची वारंवारता वाढत असल्याने प्रतिबंध, तयारी, प्रतिसाद आणि पुनर्वसन या सर्वच स्तरांवर सक्षम यंत्रणा आवश्यक ठरते. या पेपरमध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रचना, कार्यपद्धती, त्यातील अडचणी, आव्हाने आणि प्रशासनिक पातळीवर उद्भवणाऱ्या समस्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच भविष्यातील सक्षम आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
Files
S0640120.pdf
Files
(588.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:1401f2fe257ac552e99cba0f4547cc42
|
588.1 kB | Preview Download |