Published November 20, 2025 | Version v1

भारतीय परंपरेत आदिवासी समाजाचे योगदान: एक समाजशास्त्रीय अभ्यास

  • 1. वसंतदादा पाटिल महाविद्यालय, पाटोदा जि बीड.

Description

         भारतीय संस्कृतीत आदिवासी समाजाचे योगदान अमूल्य आहे, ज्यात शेती, भाषा, कला, तत्वज्ञान आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते यांचा समावेश आहे. त्यांनी भारतीय सभ्यतेचा पाया रचला असून, सुरुवातीच्या बौद्ध धम्मावरही त्यांचा प्रभाव दिसून येतो. आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीशी असलेले नाते हे त्यांच्या समृद्ध परंपरा आणि ज्ञानाचा अविभाज्य भाग आहे, जे आजही भारतीय वारसा जतन करते.

Files

S064072.pdf

Files (485.6 kB)

Name Size Download all
md5:38d2074309cb4337aef2172b01ec2d93
485.6 kB Preview Download