Published November 20, 2025
| Version v1
Journal article
Open
आदिवासी जननायक – बिरसा मुंडा
Description
आज मराठी साहित्य क्षेत्रात अनेक साहित्य प्रवाह उदयाला येत आहेत. हे विविध साहित्य प्रवाह आपल्या वेगवेगळ्या स्वरूप वैशिष्ठ्यासह समृध्द व गतिमान होवू लागले आहेत. त्या पैकीच एक प्रवाह म्हणजे आदिवासी साहित्य होय. ग्रामिण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य या सर्व साहित्य प्रकाराने जशी गती घेतली तशी आदिवासी साहित्याने घेतलेली दिसत नाही. आदिवासीच्या जीवन, कला, धर्म, संस्कृती, भाषा आणि साहित्य याचा जनू विसरच पडत चालल्याचे जाणवते. आपल्या सभोवतालचे सामाजिक व वाड़मयीन कार्य आदिवासी विषयी पक्षपाती भूमिका घेत असल्याचे दिसून येते.
Files
S064069.pdf
Files
(512.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:d19a33f0e792404f0069a6f500fbcb45
|
512.9 kB | Preview Download |