Published November 20, 2025
| Version v1
Journal article
Open
भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे बहुआयामी योगदान
Description
भारतीय उपखंडाचा इतिहास केवळ मोठ्या साम्राज्यांच्या आणि प्रसिद्ध राजवंशांच्या कथांनीच लिहिला गेलेला नाही तर त्यात येथील मूळनिवासी, अर्थात आदिवासी समाजाचे (Tribal Communities) अगणित आणि अनेकदा दुर्लक्षित योगदानही सामावलेले आहे. प्राचीन काळापासून ते आजतागायत आदिवासी समुदायांनी भारताच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचा निसर्गाशी असलेला सखोल संबंध, त्यांचे पारंपरिक ज्ञान, दुर्दम्य साहस आणि अद्वितीय जीवनशैलीने भारतीय सभ्यतेला समृद्ध केले आहे.
Files
S064041.pdf
Files
(749.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:f625728978485657e3b5d5c0d300a933
|
749.6 kB | Preview Download |