Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

संविधान हेच शस्त्र मानणारी आदिवासी कविता

Description

आदिवासी समुदायाची सार्वत्रिक आणि सर्वंकष उपेक्षाच आज दिसून येत आहे.वाढत जाणारी दरी आणि बेगडी, कागदी मलमांचे देखावे कोणत्याच प्रश्नांना होकारार्थी उत्तर देतील असे वाटत नाही. फार पूर्वी भा.रा. तांबे यांनी

आदिवासी हा असे तरीपण

समाजात हा अंत्य राहिला

मानवातल्या जाणवतेची

साक्ष द्यावया सकल जगाला,असे लिहून ठेवले आहे. निसर्ग नियमाने पहिल्या पंक्तीत बसणारा पोटभर जेवतो किंवा जेवतो तरी पण वाढणाऱ्यांनी योजलेला कट व्यवस्थित शिजला तर कित्येक पोटांना पाण्यावर भागवावे लागते. सनातन व्यवस्था निरखून पाहिल्यास या देशातील मूळ मालकांना त्यांचा वाटा नाकारण्यात आलेला आहे असे स्पष्टपणे दिसून येते.

Files

S064038.pdf

Files (657.7 kB)

Name Size Download all
md5:1295367dfc2313c15ea85281ec17e4fd
657.7 kB Preview Download