Published November 20, 2025
| Version v1
Journal article
Open
आदिवासी कोरकू बोलीचा समाजभाषा वैज्ञानिक दृष्टिकोन
Description
समाजभाषा विज्ञानाच्या अभ्यासक्षेत्राचा विचार करता भाषा व्यवहार आणि भाषेची व्यवस्था निश्चित करून भाषेच्या सामाजिक अंगाकडे लक्ष केंद्रित करून कोणत्याही समाजाची जडणघडण त्या समाजाच्या भाषिक जडणघडणीवरून समजून घेता येते. कोरकू आदिवासी बोलीचा या दृष्ष्टिकोनातून प्रस्तुत लेखात अभ्यास केला आहे.