Published November 20, 2025 | Version v1

पाश्चात्य स्त्रीवाद

  • 1. वसंत दादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाटोदा जि. बीड
  • 2. कालिका देवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूर ( का.) जि. बीड

Description

स्त्रीवाद या शब्दाची उत्पत्ती पाश्चात्य स्त्रीमुक्तीच्या विचारातून झाली आहे. फ्रान्स मधील समाजवादी तत्ववेत्ते चार्लस फाऊरीएर यांनी १८३७ मध्ये "थिअरी ऑफ फोर मुव्हमेंट्स" या पुस्तकात फेमिनिझम हा शब्द पहिल्यांदाच त्यांनी वापरला. सामाजिक प्रगतीचे तत्व आपोआपच स्त्रियांना स्वातंत्र्य देते असे त्यांचे मत होते. त्यानंतर फ्रान्समधील स्त्री मताधिकार समाजाच्या संस्थापक ह्युबटाईन ऑकलर्ट यांनी १८८० मध्ये फेमिनिझम हा शब्द वापरला असे म्हणणे स्त्रीवादी इतिहासकार नॅन्सी कांट यांचे आहे त्यानंतर फेमिनिझम ही संज्ञा पुढील दहा वर्षाच्या काळात इंग्लंडमध्ये जाऊन पोहोचली अमेरिकेत फेमिनिस्ट या संज्ञाचा उच्चार फ्रेंच स्त्रियांच्या मताधिकार चळवळीतून स्फूर्ती घेऊन मॅंडेलाईन  पेलेटीएर या अमेरिकेतील समाजवादी स्त्रीवादी कार्यकर्तीने १९०६ मध्ये त्यांच्या लिहिलेल्या लेखात केला.

Files

S064029.pdf

Files (763.1 kB)

Name Size Download all
md5:0c9a7995bce7b9167590d7cd55290cd1
763.1 kB Preview Download