Published November 20, 2025
| Version v1
Journal article
Open
आदिवासी पारधी जमातीची स्वशासन व्यवस्था (जातपंचायत)
Description
महाराष्ट्रासह देशात अनेक वेगवेगळ्या जाती, धर्माचे आणि वंशाचे लोकसमूह राहतात. त्यापैकी बरेच लोकसमूह सामाजिक दृष्ट्या स्थिर जीवन जगतात. तर काही लोकसमूह आजही अस्थिर म्हणजेच निर्वासित जीवन जगतात. जे निर्वासित जीवन जगतात त्या लोकसमूहाला भटका म्हणून ओळखले जाते. हा भटका समाज गेल्या कित्येक वर्षापासून उदरनिर्वाह करण्यासाठी सतत भटकंती करताना दिसतो. या भटक्या जमातीला ना स्वतःचे घर, ना स्वत:चे गाव. गावगाड्याच्या आश्रयाने गावकुसाबाहेर पालं ठोकून 'उपरा' म्हणून ही जमात वास्तव्य करते. अशा परिस्थितीतही या जमातींनी आपले सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वेगळेपण प्रचंड श्रद्धेने जपले आणि जोपासले आहे. या जमातींनी जमातनिहाय स्वशासन व्यवस्था निर्माण करून आपल्या जमातीचे अंतर्गत न्यायनिवाडे केलेले आहेत.
Files
S064018.pdf
Files
(686.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:d9b0684d4fff7099d79331bc111cab70
|
686.9 kB | Preview Download |