Published October 31, 2025 | Version v1
Journal article Open

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अविस्मरनिय आदिवासी नेतृत्व

  • 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
  • 2. वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा, जि. बीड

Description

भारतीय वंशाच्या अमुल्य वारसापैकी एक तसेच आदिवासी समाजाकरीता सुर्यरथ घेऊन येणारा हा बिहारच्या झारखंडामधील उगवलेला क्रांतीसुर्य म्हणजे बिरसा मुंडा होय.

            अबुआ राज सेतर जाना, महाराणी राज तुंडु जाना’(राणीचे राज्य संपुष्टात येवो आणि आपले राज्य स्थापन होवो) ही घोषणा महान आदिवासी लोकनायकापैकी एक बिरसा मुंडा यांनी दिली. ज्यांना अनेक भारतीय आदिवासी समुदायभगवानम्हणुन देखील संबोधतात.

Files

S064007.pdf

Files (703.3 kB)

Name Size Download all
md5:bf3d55ce77b7922ba83c229f4090ef8c
703.3 kB Preview Download