Published October 31, 2025
| Version v1
Journal article
Open
भारतीय आदिवासी समुदाय : भूतकाळ, वर्तमान व भविष्य
Authors/Creators
- 1. नवगण शिक्षण संस्थेचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परळी (वै.) जि. बीड.
Description
भारतीय समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक रचनेत आदिवासी समाज हा अविभाज्य घटक आहे. आदिवासी समाज म्हणजे केवळ मागासलेले किंवा जंगलात राहणारे लोक नव्हेत, तर ते भारताच्या प्राचीन इतिहासाचे जिवंत द्योतक आहेत. "आदिवासी" हा शब्द म्हणजे "मुळनिवासी", ज्यांची सामाजिक व्यवस्था, श्रद्धा, जीवनशैली व आर्थिक पद्धती निसर्गाशी थेट जोडलेली आहे.
Files
S064005.pdf
Files
(681.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:2f318f15953ae3433912bddedf035763
|
681.2 kB | Preview Download |