Published October 31, 2025 | Version v1

मोबाईल व टीव्हीवरील जाहिरातींचा कौटुंबिक सदस्यावर होणाऱ्या परिणामांचा चिकित्सक अभ्यास

  • 1. MSW, MPhil, PhD

Contributors

Description

प्रस्तुत संशोधन डिजिटलाईज जाहिरातीमुळे कौटुंबिक सदस्यांवर होणारा परिणाम अभ्यासणे यावर आधारित आहे. सदर संशोधनासाठी ११ ते १६ या वयोगटातील विद्यार्थी व त्यांचा पालकांचा, अनुसूची व निरीक्षणाद्वारे अभ्यास केला असता असे दिसून येते कि, विविध जाहिराती बघून विद्यार्थांद्वारे खाद्यपदार्थ, कपडे, नवीन स्मार्टफोन, दोनचाकी गाडी या सारख्या अनेक प्रकारच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. यामुळे इंटरनेटवर सतत सुरु असलेल्या जाहिरांतीचा परिणाम बहुतांश विद्यार्थांवर होतांना दिसून येतो. त्यामुळे  विद्यार्थांची मागणी पालकांनी पूर्ण न केल्यास विद्यार्थी चिडचिडेपणा,विसंवाद, हट्टीपणा करतात. परिणामी पालकांचे, मुलांच्या हट्टीपणामुळे अनावश्यक खरेदीचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील आर्थिक स्तर खालावत असल्याचे पालकांचे तथ्यातून दिसून येते.    

Files

x171042.pdf

Files (960.4 kB)

Name Size Download all
md5:c3863587c311c5bc837a1d456a475ff0
960.4 kB Preview Download